Ye Re Ye Re Pavsa – ये रे ये रे पावसा…

Monsoon hold a special place in our hearts. In this poem I am expressing my love for the monsoon and how it holds a special place in my heart. I wrote this poem when I wrote my article Dancing In The Rain. That article was like a nostalgia trip for me. It was about some special moments and memories that rains gave me. Be it childhood or adolescence, in every phase of life rainy season has something to add to it. It is the season of love, fun and expression. However, since I have left my homeland, I miss my monsoon. Let me know which rainy memories do my poem reminds you.

स्वच्छंद मनासारखा तू कधी तरी नाचत ये….
कधी तरी तू रमत गमत स्मित हास्य घेऊन ये…
कधी तू लय बद्ध होतो आणि कधी निराकार ताने सारखा वाटतो…
ये रे ये रे पावसा… तुझ्या पासून कोण अलिप्त राहू शकतो !!


निरागस बालपणासारखा… तू सर्वांनाच प्रेम स्पर्श देतो….
पहिल्या प्रेमासारखा पहिला पाऊस पण अविस्स्मरणिय असतो.
मैत्रीच्या नात्यासारखा तू मला निखळ सजीव वाटतो..
ये रे ये रे पावसा… तुझ्या पासून कोण अलिप्त राहू शकतो !!


बालपणचे खेळ मी तुझ्या सोबत खेळले …
प्रेमाच्या पाऊसात मी चिम्ब भिजले …
तूला पाहून मनातला ताण सगळं क्षणात हरवून जातो…
ये रे ये रे पावसा… तुझ्या पासून कोण अलिप्त राहू शकतो !!


नकळ्त आयुष्याचे पानं उलटले…
ऋतू बदलले…. प्रांत देखील बदलले…
तुझी वाट पाहण्याची गंमत मात्र पूर्वी सारखी नसते….
ये रे ये रे पावसा… तुझ्या पासून मी कशी अलिप्त राहू शकते !!


पावसा, तुझा ना रंग ना रूप ना आकार….
तरी दिसतो तू मला सजीव आणि साकार…
परदेशात तू मला भेटलास तरीही आपलसा का नाही वाटत?
ये रे ये रे पावसा… तुझ्या पासून मी अलिप्तनाही राहू शकत !!

ये रे ये रे पावसा…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: