आठवणींचा हिंदोळा

“मला घरची आठवण येते! मला घरी जाऊद्या “. लहान मुलं शाळेत बरेच वेळा असेच रडतात. छोट्याशा अमिशानी पुन्हा लगेच हसतात. किती सोपे असते मुलांचे सुख-दुःख, निदान त्या दुःखाच निवारण करणं अपल्या हातात तरी असतं. पण मोठं झाल्यावर सगळ्या गोष्टी सोप्या नाही राहत. लहानपणीचे दिवस सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य सोडून जातात. मोठेपणी मात्र सगळंच बदलतं.Continue reading “आठवणींचा हिंदोळा”